उत्तम ज्ञानेश्वर भोये
प्रा.शिक्षक (सातारा )
“यश मिळावायचे असेल तर मेहनती सोबत योग्य मार्गदर्शनही गरजेचे असते. घनशेत कॅरियर अकॅडमी मुळे मला योग्य दिशा मिळाली मेहनतीला बळ मिळाले आणि स्वप्न सत्यात उतरल.🌹🌹”
कोरोनाचा तो काळ आजही आठवला की अंगावर काटा येतो. सर्व जग ठप्प झाले होते, भविष्य अंधारात वाटत होते. पण म्हणतात ना, "रात्र जेवढी गडद असते, पहाट तेवढीच जवळ असते." त्याच काळात आपल्या घनशेत गावात बदलाचे एक सोनेरी पान लिहिले जात होते. सगळं जग थांबलेलं असताना सतीश गावितने गावात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे एक छोटेसे बी पेरले. त्या विचाराला मनोज सिताड, जीवन चौधरी, भगीरथ टोपले आणि दाम…
अधिक वाचा
प्रा.शिक्षक (सातारा )
“यश मिळावायचे असेल तर मेहनती सोबत योग्य मार्गदर्शनही गरजेचे असते. घनशेत कॅरियर अकॅडमी मुळे मला योग्य दिशा मिळाली मेहनतीला बळ मिळाले आणि स्वप्न सत्यात उतरल.🌹🌹”
ग्राम महसूल अधिकारी
“अकॅडमी कमी कालावधीमध्ये खूप मोठे यश मिळवलं नवीन विद्यार्थ्यांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 👍💐”
कला शिक्षक (मुंबई) — 2026
“खूपच सुंदर आणि अद्ययावत अभ्यासिका आहे”
Police constable pimpri Chinchwad — 2024
“घनशेत करिअर अकॅडमी ✨ इथे फक्त प्रशिक्षण दिलं जात नाही, तर स्वप्नांना दिशा, मेहनतीला बळ आणि यशासाठी आत्मविश्वास दिला जातो. घनशेत करिअर अकॅडमी — माझ्या पोलीस होण्याच्या स्वप्नाची खरी कर्मभूमी! 💯👮♂️”
Teacher (Nashik) — 2026
“प्रिय विद्यार्थ्यांनो, मेहनत आणि सातत्य कधीही वाया जात नाही. आजची तुमची मेहनतच उद्याच्या यशाची ओळख बनेल. स्वप्न मोठं ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.💯”
वनरक्षक — 2024
“"घनशेत करिअर अकॅडमीचे मनःपूर्वक आभार! योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर वनरक्षक पदाचे स्वप्न पूर्ण करता आले.पुढील. विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!"”
पोलीस शिपाई, निवड मुंबई पोलीस — 2021
“आज आर्मी मधून 17वर्ष पूर्ण करून आलो, सांगायला खूप आनंद वाटतो कि, घनशेत करिअर अकॅडमी मध्ये भरपूर मुलांचे करिअर घडले, यासाठी गावातील कर्तृत्वान व्यक्तींचा व हुशार होतकरू मुलांचा खूप मोठा वाटा आहे, आपल्या लायब्ररीत अशी भरपूर मार्गदर्शक पुस्तके, त्यांचा लाभ घ्यावा हा वारसा असाच पुढे चालावा , मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना बोलाऊन येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन मिळावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो”
शिक्षक ( नाशिक ) — 2026
“प्रयत्न प्रामाणिक असले तर यश नक्की मिळते.”
पोलिस
Z.P शिक्षिका (सांगली)
“मेहनत अशी करा की यशाला तुमच्यापर्यंत यावंच लागेल! 💪🔥 तुमची जिद्दच तुमची खरी ताकद आहे! 🇮🇳”
पोलीस उपनिरीक्षक — 2023
“घनशेत करिअर अकॅडमीमध्ये राहूनच मी यशाची पायरी गाठली. तेथील वातावरण हे खूप चांगले आहे.”
माध्यमिक शिक्षक — 2023
“मी याच academy मधून शिक्षक झालो आहे या academy मधील शिस्त आणि वातावरण खूप छान आहे तेथील विद्यार्थ्यांसाठी मला फुल ना फुलाची पाकळी जेवडी माज्याकडून मदत होईल तेवढी मी करेल”
मुंबई पोलिस — 2021
“घनशेत करिअर अकॅडमी ची लायब्ररी ही खूपच चांगल्या दर्जाची आहे, सर्व स्पर्धा परीक्षेचे पुस्तक उपलब्ध आहेत, तसेच दर हफ्त्याला टेस्ट घेतल्यामुळे अभ्यास हा अगदी मजबूत होतो.”
अलीकडील परीक्षांतील गुणवत्ता यादी
← बाजूला सरकवून इतर परीक्षा पहा →
खालील संस्थांनी अकॅडमीला मोलाची मदत केली. त्यांचे मनःपूर्वक आभार!
पुस्तके , संगणक , विविध प्रशिक्षणे
पाठ्यपुस्तके, शब्दकोश, वर्तमानपत्रे, कथा-कादंबऱ्या, चालू घडामोडी आणि मार्गदर्शन व्हिडिओ, सर्व एकाच ठिकाणी.
नवीन परीक्षा, निकाल, उपक्रम आणि मार्गदर्शनाची माहिती सर्वात आधी मिळवा.